तळटीप
a कृषिविद्यावेत्ता वॉल्टर सी. लाउडरमिल्क (सं.राष्ट्र अन्न आणि कृषि संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे) यांनी प्रदेशाचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष काढला की: “हा प्रदेश एकेकाळी चराईयोग्य परादीस होता.” त्यांनी हेही सांगितले, की महत्त्वाची गोष्ट म्हणजे “रोमी काळापासून” तेथील हवामान बदललेले नाही आणि “एकेकाळी भरभराट असलेल्या प्रदेशाचे रूपांतर वाळवंटात होणे हे निसर्गाच्या नव्हे तर मानवाच्या कार्यांमुळे झाले.”