तळटीप
e केवळ पूर्वीच्या व नंतरच्या संदेष्ट्यांचा उल्लेख असलेले कायरो कोडेक्स (सा. यु. ८९५) मोझेसच्या पद्धतींचे उदाहरण देते. अलेप्पो (सुमारे सा. यु. ९३०) आणि लेनीनग्रॅड (सा. यु. १००८) हे सांकेतिक शब्दकोश आरोन बेन अशरच्या पद्धतींची उदाहरणे समजली जातात.