वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a याच्या आधी कनानी लोकांच्या प्रभावापासून आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी याकोबाने दृढ पावले उचलली होती याची नोंद घ्यावी. त्याने अशी वेदी बांधली, की जी त्याला, त्याच्या कनानी शेजाऱ्‍यांपासून वेगळे असे दाखवून देत होती. (उत्पत्ति ३३:२०; निर्गम २०:२४, २५) त्यानंतर त्याने शखेम शहराच्या बाहेर त्याचा तंबू उभारला व स्वतःसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली. (उत्पत्ति ३३:१८; योहान ४:६, १२) तेव्हा, दीनाने कनानी लोकांसोबत सहवास राखू नये अशी याकोबाची इच्छा होती हे तिला चांगल्याप्रकारे माहीत असावे.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा