वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

a इस्राएल राष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्‍या पुष्कळ यहुद्यांना इब्री भाषा अस्खलितपणे वाचता येत नसल्यामुळे, अशा यहुदी समाजांना, जसे की इजिप्तमधील अलेक्झॅन्ड्रीया, प्रादेशिक भाषेत बायबलचे भाषांतर करण्याची गरज भासली. ही गरज पूर्ण करण्यासाठी, सा. यु. पू. तिसऱ्‍या शतकामध्ये ग्रीक सेप्ट्युजेंट भाषांतर तयार करण्यात आले. हे भाषांतर, पाठाची तुलना करण्यासाठी महत्त्वपूर्ण उगम ठरणार होते.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा