वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

c ही चूक ख्रिस्ती धर्मजगतातील अनेक पंथांनी केली. लुथेरन हे मार्टीन लुथरच्या शत्रुंनी त्याच्या अनुयायांना दिलेले टोपण नाव होते, जे त्यांनी नंतर स्वीकारले. त्याचप्रमाणे, बॅप्टीस्ट्‌स पाण्यात बुडून बाप्तिस्मा देत असल्याकारणाने इतरांनी त्यांना दिलेले हे टोपण नाव त्यांनी स्वीकारले. या सारखेच, मेथोडिस्ट लोकांनी, एका गैर मेथोडिस्ट व्यक्‍तीने त्यांना दिलेले हे टोपण नाव स्वीकारले. सोसायटी ऑफ फ्रेंडस्‌ यांना क्वेकर्स हे नाव कसे पडले त्याविषयी द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया म्हणतो: “सुरवातीला क्वेकर हा शब्द फॉक्सकरता [संस्थापक] अपमानास्पद होता, त्याने एका इंग्रजी न्यायाधीशाला, ‘प्रभूच्या वचनाला काप’ असे सांगितले होते. त्या न्यायाधीशाने फॉक्सला ‘क्वेकर’ असे नाव दिले.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा