वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

b कालांतराने, असे समजले की, सर्वकाळातील सर्वात महत्त्वपूर्ण जन्मदिवस साजरा करण्यात आला नाही, याचा अर्थ आपण कोणताही जन्मदिवस साजरा करू नये. त्याशिवाय, इस्राएल लोकांनी किंवा आरंभीच्या ख्रिश्‍चनांनीसुद्धा जन्मदिवस साजरे केले नाहीत. बायबल केवळ दोन जन्मदिवसांचा उल्लेख करते, एक फारोचा आणि दुसरा हेरोद अंतीपाचा. दिवस साजरा करण्याच्या त्या प्रत्येक प्रसंगी वध करण्यात आल्यामुळे ते वाईट प्रसंग ठरले. यहोवाचे साक्षीदार जन्मदिवस साजरे करत नाहीत कारण त्यामागे मूर्तिपूजक उगम आहेत आणि त्यावेळी ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना गौरव दिला जातो.—उत्पत्ती ४०:२०-२२; मार्क ६:२१-२८.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा