तळटीप
c ती लिहिते: “या चमत्कारिक वाटणाऱ्या घटना कशा घडतात? . . . मी वापरत असलेल्या पद्धतीला हात ठेवणे, विश्वासाने बरे करणे किंवा आध्यात्मिक बरे करणे असे म्हटले जाते. ही गूढ पद्धत मुळीच नाही, पण सरळ आहे . . . प्रत्येकाचे ऊर्जा क्षेत्र किंवा शारीरिक देहा-सभोवतालचे तेजोमंडल असते आणि हे तेजोमंडल शरीरात शिरते. हे ऊर्जा क्षेत्र आरोग्याशी अगदी जवळून संबंधित आहे. . . . उच्च आकलन एक प्रकारचे ‘पाहणे’ आहे व त्यात तुमच्या सामान्य दृष्टीचा वापर न करता तुम्ही मनामध्ये एक चित्र उभे करता. ही केवळ कल्पना नव्हे. कधीकधी याचा उल्लेख दृष्टिआड असणाऱ्या गोष्टी पाहण्याची दिव्य दृष्टी असा केला जातो.”