वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

f प्राध्यापक वॉल्टर एल. लिफेल्ड लिहितात: “येशूची भाकीते दोन बाजूंना समाविष्ट करतात हे गृहीत धरणे निश्‍चितच शक्य आहे: (१) सामान्य युग ७० मधील घटनांत मंदिर व (२) दूरच्या भवितव्यात असलेल्यांचे वर्णन अधिक प्रकट केलेल्या संज्ञेने करण्याचा समावेश होतो.” जे. आर. डमलॉ यांनी संपादन केलेले भाष्य सांगते: “आमच्या प्रभूने एक नव्हे तर दोन घटनांचा उल्लेख केला आणि पहिली दुसरीचा नमुना होती याची जेव्हा जाणीव घडते तेव्हा या मोठ्या जाहीर भाषणाच्या अनेक अशा अधिक गंभीर अडचणी नाहीशा होतात. . . . [लूक] २१:२४ खासपणे ‘परराष्ट्रीयांची सद्दी’बद्दल सांगते जे, . . . यरूशलेमाचे पतन व जगाचा अंत यांच्यामधील मध्यंतराचा अनिश्‍चित काळ दाखवते.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा