वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

e लूकच्या अहवालात अनेकजण, लूक २१:२४ नंतर स्पष्टतेतील बदल पाहतात. डॉ. लिऑन मॉरीस लिहितात: “येशू विदेश्‍यांचा काळ याबद्दल पुढे सांगतो. . . . अनेक विचारवंतांचे लक्ष आता मनुष्याच्या पुत्राच्या येण्याकडे वेधले जाते.” प्राध्यापक आर. गिन्स्‌ लिहितात: “मनुष्याच्या पुत्राचे येणे—(मत्त २४:२९-३१; मार्क १३:२४-२७). ‘परराष्ट्रीयांची सद्दी’ विषयाची प्रस्तावना पुरवते; [लूकचे] विचार, यरुशलेमाच्या नाशापलिकडे भविष्यापर्यंत जातात.”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा