तळटीप
b वैकल्पिकरीत्या “उत्तरेकडल्या” बातम्या, गोगच्या बाबतीत यहोवाच्या शब्दावरून त्याचा आरंभ यहोवाकडून होतो हे शाबीत करू शकतात: “मी . . . तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन.” “मी तुला . . . उत्तरेच्या अतिशयित दूर प्रदेशातून यावयास लावीन, तुला इस्राएलाच्या पर्वताकडे आणीन.”—यहेज्केल ३८:४; ३९:२; पडताळा स्तोत्रसंहिता ४८:२.