तळटीप
d “अंतसमयापर्यंत” याचा अर्थ “अंतसमया दरम्यान” असा होऊ शकतो. येथे भाषांतरीत केलेला “पर्यंत” हा शब्द अरेमिक लिखाणात दानीएल ७:२५ आढळतो आणि तेथे, त्याचा अर्थ “दरम्यान” किंवा “साठी” असा होतो. इब्री लिखाणाच्या २ राजे ९:२२, ईयोब २०:५, आणि शास्ते ३:२६ मध्ये तोच अर्थ दिला आहे. तथापि, दानीएल ११:३५ च्या बहुतेक भाषांतरात त्याचे, “पर्यंत” असे भाषांतरीत केले आहे, आणि जर ही योग्य समज असेल तर मग, येथे सांगितलेला “अंतसमय” हा देवाच्या लोकांच्या धीराचा अंतसमय असला पाहिजे.—पडताळा “पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो,” (इंग्रजी) पृष्ठ २८६.