तळटीप
a यु․सेʹबई․या विषयी विल्यम बार्कले यांनी निरीक्षले की: “हे, सेब या शब्दाचा [मूळ] भाग आहे, ज्याचा अर्थ आदर किंवा भक्ती असा होतो. यथायोग्य यासाठी यु हा ग्रीक शब्द आहे; यास्तव, यु․सेʹबई․या म्हणजे भक्ती, यथायोग्य आणि उचितपणे दिलेला आदर होय.”—न्यु टेस्टमेंट वर्डस.