तळटीप
a “‘व्यभिचार’ याचा व्यापक अर्थ, तसेच मत्तय ५:३२ व १९:९ मध्ये त्याचा केलेला वापर, बेकायदेशीर किंवा विवाहाबाहेरील अवैध लैंगिक संबंधाला सूचित करतो. पोर्निआ [त्या वचनात वापरलेला ग्रीक शब्द] यात फाजीलपणे एक व्यक्तिच्या (स्वाभाविक किंवा दुरूपयोगी रितीने) जनन लिंगाचा वापर करणे; तसेच, स्त्री किंवा पुरूष किंवा पशु—अनैतिकतेच्या आचारात सहभागी होणारा असू शकतो.” (द वॉचटावर, मार्च १५, १९८३, पृष्ठ ३०) व्यभिचारः “वैवाहिक व्यक्ती आणि कायदेशीर पती किंवा पत्नीशिवाय इतर कोणाशी तरी स्वेच्छेने केलला लैंगिक समागम.”—द अमेरिकन हेरीटेज डिक्शनरी ऑफ द इंग्लिश लँग्वेज.