तळटीप
c “ते संध्याकाळी जनावरास मारतात . . . मध्यरात्री कुटुंब एकत्र मिळून त्याचे मांस खातात . . . व मग राहिलेले मांस व हाडे सकाळ होण्याआधी जाळून टाकतात . . . काही प्रामाण्यांचे हे म्हणणे आहे की, शोमरोन्यांच्या धर्मास यहुदी रब्बींच्या शिकवणींचे वळण लागण्याआधी तो पवित्र शास्त्रीय धर्मासोबत निगडीत असावा.”—द ओरिजिन ऑफ द सीडर.