तळटीप
a मोठ्या बाबेलीस राजकीय सत्ता किंवा व्यापार म्हणता येणार नाही कारण ते तिजसाठी शोक करीत असल्याचे दाखविले आहे. (प्रकटीकरण १८:९-११) सैतानाच्या जगीक व्यवस्थीकरणाचा अजून एक प्रमुख भाग धर्म आहे. मोठ्या बाबेलचे भूतविद्येशी असणारे संबंध तिच्या धार्मिक ओळखीस पुष्टी देतात.—प्रकटीकरण १८:२३.