तळटीप
a लेवीय २७:१–७ मंदिरात कामगार या अर्थी राहण्याचा “नवस” (कराराद्वारे) केलेल्या व त्यातून मुक्त होऊ पाहणाऱ्या विषयीची माहिती देते. ही मुक्त होण्याची किंमत वयोमानाप्रमाणे भिन्न हाती. ६०व्या वर्षी ही किंमत बरीच कमी होई कारण असे मानले जाई की इतक्या वयाच्या माणसाला तरूणाप्रमाणे कष्टाचे काम करणे जमत नाही. दी एन्सायक्लोपिडीआ जुडाईका पुढे म्हणते: “तालमुदच्या मते वार्धक्य . . . ६०व्या वर्षी सुरु होई.”