तळटीप a मूळ ग्रीक हे विचार सामावून आहे की येशू “ज्ञानात वाढत गेला” म्हणजेच सातत्याने प्रगमनशीलपणे वाढत गेला.