तळटीप
c येशूने माशांच्या जाळ्याचं जे उदाहरण दिलं त्यात असाच मुद्दा मांडला होता. जाळ्यात बरेच मासे येत असले, तरी सर्वच मासे “चांगले” असतात असं नाही. त्यातले खराब मासे फेकून दिले जातात. या उदाहरणातून येशू हे सांगायचा प्रयत्न करत होता, की यहोवाच्या संघटनेत येणाऱ्यांपैकी काही जण विश्वासू राहणार नाहीत.—मत्त. १३:४७-५०; २ तीम. २:२०, २१.