तळटीप
c नन्ना हा सीन नावानेही ओळखला जायचा. तसं पाहिलं तर ऊर शहरातले लोक बऱ्याच दैवतांची पूजा करायचे. पण तिथली मंदिरं आणि वेदी खासकरून नन्ना दैवताची होती.