तळटीप
c येशूला पाहायला आलेले हे मेंढपाळ रात्रीच्या वेळी बाहेर डोंगरांवर कळपांची राखण करत होते, ही गोष्ट बायबलमधील माहितीला दुजोरा देते. बायबलमधील माहितीनुसार येशूचा जन्म डिसेंबरमध्ये नाही, तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला झाला असावा असं दिसतं. येशूचा जन्म जर डिसेंबरमध्ये झाला असता, तर हे मेंढपाळ बाहेर रानात नाही, तर गावातच कुठंतरी राहिले असते.