तळटीप
c एलीयानं सांगितलेली एक गोष्ट विशेष लक्षात घेण्याजोगी आहे. त्यानं बआलाच्या संदेष्ट्यांना म्हटलं: “अग्नी मात्र लावू नका.” काही विद्वानांचं असं म्हणणं आहे, की अग्नी अलौकिक शक्तीनं लागला आहे असं भासवण्यासाठी काही वेळा हे मूर्तिपूजक लोक वेद्यांच्या खाली मुद्दामहून एक लहानशी पोकळी ठेवायचे.