तळटीप
a शमुवेलानं स्वतः अगागाचा वध केला. तो दुष्ट राजा आणि त्याचं घराणं दयेस पात्र नव्हते. अनेक शतकांनंतर, अगागाच्या वंशजांपैकी, “हामान अगागी” हा होता. त्यानं देवाच्या लोकांचा समूळ नाश करण्याचा कट रचला होता.—एस्तेर ८:३; याच पुस्तकातील अध्याय १५ आणि १६ देखील पाहा.