वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा

तळटीप

c हफनी आणि फिनहास यांनी कशा प्रकारे यहोवाचा अनादर केला, याची दोन उदाहरणं या अहवालात दिलेली आहेत. बलिदानातील कोणते वाटे याजकांना खाण्यासाठी दिले जावेत, याविषयी नियमशास्त्रात स्पष्ट सूचना दिल्या होत्या. (अनु. १८:३) पण, निवासमंडपातील दुष्ट याजकांनी एक वेगळाच प्रकार सुरू केला होता. ते आपल्या सेवकांना मांस शिजत असलेल्या पात्रातून चांगले-चांगले तुकडे आपल्यासाठी काढून घ्यायला लावायचे. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा लोक आपली बलिदानं वेदीवर होम करण्यासाठी आणायचे, तेव्हा बलिदान केलेल्या प्राण्याची चरबी यहोवाला अर्पण करण्याआधीच, दुष्ट याजक आपल्या एखाद्या सेवकाला, बलिदान देणाऱ्‍याकडून कच्चे मांस जबरीनं घ्यायला लावायचे.—लेवी. ३:३-५; १ शमु. २:१३-१७.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा