तळटीप
c पौललाही नंतर “प्रेषित म्हणून विदेशी लोकांकडे” पाठवण्यात आलं, पण त्याला कधीच १२ प्रेषितांपैकी एक मोजण्यात आलं नाही. (रोम. ११:१३; १ करिंथ. १५:४-८) तो त्या खास बहुमानासाठी पात्र नव्हता, कारण येशूच्या पृथ्वीवरच्या सेवाकार्यात तो त्याच्यासोबत नव्हता.