तळटीप
a या मुंगीच्या शरीराची इतरही वैशिष्ट्ये आहेत, जसं की, तिच्या शरीरात अशी खास प्रोटीन्स आहेत, ज्यांचं तीव्र उष्णतेतदेखील अमायनो ॲसिड्स मध्ये रूपांतर होत नाही. तिच्या लांब पायांमुळे तिच्या शरीराचा गरम वाळू पासून बचाव होतो आणि यामुळे ती वेगानेही पळू शकते. दिशा शोधण्याच्या उत्कृष्ठ शक्तीमुळे, ती आपल्या वारूळाकडे जाणारा सर्वात जवळचा मार्ग शोधू शकते.