तळटीप
a आईला किंवा बाळाला पुढे जाऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता जरी असली, तरी गर्भपात करणं योग्य ठरणार नाही. जर बाळाच्या जन्माच्यावेळी, आई किंवा मूल यांपैकी कोणा एकाचाच जीव वाचणार असेल, तर कोणता निर्णय घ्यायचा, हे त्या जोडप्यालाच ठरवावं लागेल. असं असलं तरी, बऱ्याच देशात वैद्यकीय क्षेत्रात इतकी प्रगती झाली आहे की अशी परिस्थिती फार कमी वेळा निर्माण होते.