तळटीप
a आंतरराष्ट्रीय लशीकरण मोहिमेच्या साहाय्याने रोगाचा बिमोड करण्याकरता देवी हा रोग अगदी आदर्श होता. कारण उंदीर-घुशी व कीटकांसारख्या त्रासदायक वाहकांद्वारे फैलावणाऱ्या रोगांपेक्षा हा वेगळा होता. देवी रोगाचे विषाणू जिवंत राहण्याकरता मानवी वाहकावर अवलंबून असतात.
[चित्र]
एका इथियोपियन मुलाला पोलिओ लशीचे औषध देताना
[चित्राचे श्रेय]
© WHO/P. Virot