तळटीप
a लक्षणे थोडीफार वेगळी असण्याचीही शक्यता आहे. यांतील काही तर खास चॅगस डिसीजचीच लक्षणे आहेत असे म्हणता येणार नाही. वरील लक्षणे केवळ रोगाची सर्वसामान्य कल्पना येण्याकरता सांगण्यात आली आहेत, पण केवळ याच लक्षणांच्या आधारावर रोगाचे निदान करण्यात येऊ नये. बऱ्याच लोकांना तर हा रोग बळावण्यापर्यंत यांपैकी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत.