तळटीप
d मोशेच्या नियमशास्त्रानुसार एखाद्या कुमारिकेशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या मनुष्याला तिच्याशी लग्न करावे लागायचे. (अनुवाद २२:२८, २९) पण मुलीच्या पित्याला लग्नाला परवानगी न देण्याचा अधिकार होता. (निर्गम २२:१६, १७) आज ख्रिस्ती लोक नियमशास्त्राच्या अधीन नाहीत पण लग्न होण्याआधी शारीरिक जवळीक करणे किती गंभीर प्रकारचे पाप आहे हे वरील माहितीवरून कळून येते.—टेहळणी बुरूज नोव्हेंबर १५, १९८९ (इंग्रजी) अंकातील “वाचकांचे प्रश्न” पाहा.