तळटीप
b सावध राहा! या मासिकात कोणतेही विशिष्ट उपचार सुचवण्यात आलेले नाहीत. कोणताही वैद्यकीय उपचार घेण्याआधी त्या उपचार पद्धतीमुळे बायबल तत्त्वांचे उल्लंघन होणार नाही याची ख्रिश्चनांनी खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी, टेहळणी बुरूज ऑक्टोबर १५, १९८८ (इंग्रजी), पृष्ठे २५-९ पाहा.