तळटीप
a नॉट इन पब्लिक इंटरेस्ट—लोकल टीव्ही न्यूज इन अमेरिका नावाचा हा रिपोर्ट बातम्यांचे संशोधन करण्याकरता घेतलेल्या चवथ्या राष्ट्रीय सर्व्हेवर आधारित होता. रॉकी माउंटन मिडिया वॉच नावाच्या गटाचे डॉ. पॉल क्लाइट, डॉ. रॉबट ए. बाडवेल, आणि जेसन सॅल्झमन यांनी हा रिपोर्ट तयार केला.