प्रेषितांची कार्यं २१:१४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर १४ तो आपला विचार बदलायला तयार नाही, हे पाहून आम्ही त्याला अडवायचं सोडून दिलं* आणि म्हणालो: “यहोवाच्या* इच्छेप्रमाणे घडो.” प्रेषितांची कार्ये यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती २१:१४ अगदी पूर्णपणे साक्ष, पृ. १७८
१४ तो आपला विचार बदलायला तयार नाही, हे पाहून आम्ही त्याला अडवायचं सोडून दिलं* आणि म्हणालो: “यहोवाच्या* इच्छेप्रमाणे घडो.”