मत्तय ६:४ पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर ४ म्हणजे तुमचा दानधर्म गुप्त राहील आणि तुमचा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल.+ मत्तय यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक—२०१९ आवृत्ती ६:४ टेहळणी बुरूज,२/१५/२००९, पृ. १४
४ म्हणजे तुमचा दानधर्म गुप्त राहील आणि तुमचा पिता, जो गुप्त गोष्टीही पाहू शकतो तो तुम्हाला प्रतिफळ देईल.+