-
रोमकर ५:१६ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१६ तसेच, मोफत मिळणाऱ्या त्या कृपादानाचे फायदे, एका मनुष्याने केलेल्या पापाच्या परिणामांसारखे नाहीत. कारण, एका अपराधामुळे शिक्षेस पात्र ठरवले जाण्याचा न्याय झाला, पण पुष्कळ अपराधांनंतर नीतिमान ठरवले जाण्याचे कृपादान मिळाले.
-