रोमकर ४:१७ ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर १७ (जसे लिहिण्यात आले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता म्हणून नेमलं आहे.”) ज्या देवावर त्याचा विश्वास होता, जो मेलेल्यांना जिवंत करतो आणि ज्या अजून घडल्या नाहीत अशा गोष्टींविषयी त्या घडल्याप्रमाणे* बोलतो, त्या देवासमोर हे झाले.
१७ (जसे लिहिण्यात आले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता म्हणून नेमलं आहे.”) ज्या देवावर त्याचा विश्वास होता, जो मेलेल्यांना जिवंत करतो आणि ज्या अजून घडल्या नाहीत अशा गोष्टींविषयी त्या घडल्याप्रमाणे* बोलतो, त्या देवासमोर हे झाले.