-
मार्क १४:५४ख्रिस्ती ग्रीक शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
५४ पण, पेत्र बरेच अंतर ठेवून त्याच्या मागेमागे चालत महायाजकाच्या अंगणापर्यंत गेला. तिथे तो घराच्या नोकरचाकरांसोबत शेकोटीजवळ शेकत बसला.
-