वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb23 जुलै पृ. ५
  • आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची सेवा करणं कठीण नाही
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवाच्या सेवेत तुमचा उपयोग होऊ द्या
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • “तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
mwb23 जुलै पृ. ५

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम

काही इस्राएली लोकांनी मूर्तिपूजा करणाऱ्‍या लोकांशी लग्नाचे संबंध जोडले (एज ९:१, २; टेहळणी बुरूज०६ १/१ ११ ¶१)

यहोवाने दिलेल्या सुस्पष्ट आज्ञांचं त्यांनी पालन केलं नाही (एज ९:१०-१२)

देवाच्या आज्ञा न पाळण्याचे दुःखद परिणाम त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना भोगावे लागले (एज १०:१०, ११, ४४)

साक्षीदार नसलेल्या व्यक्‍तीसोबत लग्न केलेल्या एका बहिणीला आता बाळ झालं आहे. आधी ती आध्यात्मिक गोष्टींमध्ये किती व्यस्त असायची याचा ती विचार करत आहे. आता तिला त्या गोष्टी करता येत नाहीत याचं तिला दुःख आहे. तिच्या समोर टेबलवर सिगारेटचे तुकडे पडले आहेत. तिचा पती दारू पिऊन बाजूच्या सोफ्यावर पडलाय.

यहोवाची प्रत्येक आज्ञा आपल्याच भल्यासाठी असते. (टेहळणी बुरूज१० ७/१ १६ ¶६) त्यामुळे त्याच्या आज्ञा पाळल्यामुळे आज आपल्याला दुःखद परिणाम तर टाळता येतीलच, पण भविष्यातही भरभरून आशीर्वाद मिळतील.

स्वतःला विचारा, ‘देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे मी दुःखद परिणामांपासून दूर कसा राहिलो आहे?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा