वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. ५
  • याकोब आपल्या हक्काचा आशीर्वाद मिळवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याकोब आपल्या हक्काचा आशीर्वाद मिळवतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • याकोब आणि एसावचं भांडण मिटलं
    बायबलमधून शिकू या!
  • कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • भिन्‍न असलेले जुळे भाऊ
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • याकोबला वारसा मिळाला
    बायबलमधून शिकू या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. ५
गळ्याभोवती आणि हाताभोवती बकऱ्‍याचे केस लावून एसावचे कपडे घातलेला याकोब आणि त्याच्या हाताला स्पर्श करणारा इसहाक.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं | उत्पत्ति २७-२८

याकोब आपल्या हक्काचा आशीर्वाद मिळवतो

२७:६-१०, १८, १९, २७-२९

इसहाक याकोबला आशीर्वाद देईल अशी भविष्यवाणी आधीच करण्यात आली होती.

  • हिरव्या रंगात इस्राएलचा सुपीक भाग आणि तपकिरी रंगात अदोमचा ओसाड प्रदेश दाखवणारा, अभिवचन दिलेल्या देशाचा नकाशा.

    २७:२८—यहोवाने याकोबच्या वंशजांना “दुधामधाचे प्रवाह” वाहणाऱ्‍या देशात सुपीक जमीन दिली.—अनु २६:१५

  • २७:२९—इस्राएली लोक (याकोबचे वंशज) अदोमी लोकांपेक्षा (एसावचे वंशज) जास्त शक्‍तिशाली बनले.—उत्प २५:२३; २शमु ८:१४

  • २७:२९—इस्राएली लोकांचा द्वेष केल्यामुळे अदोमी लोकांना शाप देण्यात आला आणि कालांतराने त्यांच्या राष्ट्राचा नाश झाला.—यहे २५:१२-१४

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा