प्रस्तावना
देवाने मानवांना कोणते आशीर्वाद द्यायचं वचन दिलं आहे? त्याने दिलेल्या पवित्र शास्त्रावर तुम्ही भरवसा ठेवू शकता का? पुढे दिलेल्या लेखांमध्ये, देवाने दिलेल्या काही वचनांवर चर्चा केली जाईल. तसंच, देवाने दिलेली ही वचनं नक्की पूर्ण होतील यावर आपण भरवसा का ठेवू शकतो, आणि देवाकडून मिळणारे आशीर्वाद आपण कसे अनुभवू शकतो यावरही पुढच्या लेखांमध्ये चर्चा केली जाईल.