वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 फेब्रुवारी पृ. ७
  • नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांमुळे खूप आनंद होईल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांमुळे खूप आनंद होईल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • मिळती जुळती माहिती
  • “पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • “पाहा! मी सर्व काही नवे करत आहे”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • देवाने वचन दिलेले नवे जग
    जागृत राहा!
  • देवाचे अभिवचन—“पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 फेब्रुवारी पृ. ७
देवाच्या राज्याचा राजा म्हणून ख्रिस्त राज्य करतो

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ६३-६६

नवे आकाश आणि नवी पृथ्वी यांमुळे खूप आनंद होईल

यशया ६५ मध्ये यहोवाने सर्वकाही नवीन करण्याचं जे वचन दिलं आहे ते इतकं पक्कं आहे, की ते आधीच पूर्ण झालं असल्यासारखं तो बोलतो.

यहोवा नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करणार आहे, त्या वेळी पूर्वीच्या गोष्टी कुणाला आठवणार नाहीत

६५:१७

नवे आकाश काय आहे?

  • एक नवीन सरकार जे या पृथ्वीवर नीतिमत्ता आणेल

  • ख्रिस्ताला जेव्हा १९१४ मध्ये देवाच्या राज्याचा राजा बनवण्यात आलं, तेव्हा नव्या आकाशाची स्थापना झाली

नवी पृथ्वी काय आहे?

  • सर्व देशातले, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, निरनिराळ्या वंशाचे लोक, जे नवीन स्वर्गीय सरकारच्या अधीन राहण्याचं आनंदाने स्वीकारतात

पूर्वीच्या गोष्टी कोणी स्मरणार नाहीत, हे कसं शक्य होईल?

  • त्रासदायक आठवणींची कारणं म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक दुःख राहणार नाहीत

  • विश्‍वासू लोक जीवनाचा पूर्ण आनंद उपभोगतील आणि प्रत्येक दिवसाच्या गोड आठवणी मनात साठवतील

    एक व्हिलचेयरवर असलेला माणूस चालू लागतो, एक मुलगी बिबट्याला कुरवाळते, एक कुटुंब फळं गोळा करतं, पुनरुत्थानामुळे लोक पुन्हा भेटतात
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा