वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 डिसेंबर पृ. ४
  • मसीहाने भविष्यवाणी पूर्ण केली

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मसीहाने भविष्यवाणी पूर्ण केली
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • क७-ग येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूने गालीलमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेलं सेवाकार्य (भाग १)
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • क७-ख येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूच्या सेवाकार्याची सुरुवात
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • यहोवाच्या भक्‍तीसाठी आवेशी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • क७-घ येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूने गालीलमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेलं सेवाकार्य (भाग २)
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 डिसेंबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ६-१०

मसीहाने भविष्यवाणी पूर्ण केली

छापील आवृत्ती

येशूचा जन्म होण्याच्या कित्येक शतकांआधी यशयाने भविष्यावाणी केली की, मसीहा “यार्देनेच्या पलीकडील प्रांत, विदेशी लोकांचे मंडळ (गालील)” इथं जाऊन प्रचार करेल. येशूने जेव्हा गालीलमध्ये सर्व ठिकाणी सुवार्तेचा प्रचार केला आणि लोकांना शिकवलं तेव्हा त्याने ही भविष्यवाणी पूर्ण केली.—यश. ९:१, २.

गालीलचा नकाशा
  • द्राक्षरसाचं भांडं

    त्याने आपला पहिला चमत्कार केला—योहा. २:१-११. (काना)

  • १२ प्रेषित

    आपल्या प्रेषितांना निवडलं—मार्क ३:१३, १४. (कफर्णहूम जवळ)

  • येशू शिकवताना

    डोंगरावरील प्रवचन दिलं—मत्त. ५:१–७:२७. (कफर्णहूम जवळ)

  • पुनरुत्थान झालेला मुलगा

    एका विधवेच्या एकुलत्या एक मुलाचं पुनरुत्थान केलं—लूक ७:११-१७. (नाईन)

  • पुनरुत्थान झाल्यावर येशू शिष्यांना दिसला

    पुनरुत्थान झाल्यावर तो जवळपास ५०० शिष्यांना दिसला—१ करिंथ. १५:६. (गालील)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा