वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. ८
  • शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • गीतरत्न पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • खरे प्रेम विजयी ठरते!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • कायम टिकणारं प्रेम खरंच शक्य आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • बायबलमधल्या स्त्रियांकडून आपण काय शिकू शकतो?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. ८

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | गीतरत्न १-८

शुलेमच्या तरुणीचं अनुकरण करा

यहोवाच्या उपासकांसाठी ती एक चांगलं उदाहरण का आहे?

२:७; ४:१२

जेरूसलेमच्या मुलींसोबत शुलेमची तरुणी
  • तिने खऱ्‍या प्रेमासाठी सुज्ञतेने वाट पाहिली

  • कुठल्याही व्यक्‍तीवर प्रेम करण्यासाठी ती दुसऱ्‍यांचा दबावाखाली आली नाही.

  • ती साधी, नम्र आणि निर्दोष होती

  • तिला कुणी सोनं देऊन किंवा तिची प्रशंसा करून तिचं प्रेम विकत घेऊ शकत नव्हतं

स्वतःला विचारा:

शुलेमच्या तरुणीच्या कोणत्या गुणांचं मी अनुकरण करू शकते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा