वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०९ पृ. ४
  • नियतकालिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km १२/०९ पृ. ४

नियतकालिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज ऑक्टोबर ते डिसेंबर

“मुलांचे संगोपन, प्रेम आणि वैयक्‍तिक पूर्ती यावर आजकाल अनेक स्व-मदत पुस्तके उपलब्ध आहेत. तुम्हाला स्वतःला ती उपयोगी असल्याचे वाटले आहे का? [उत्तरासाठी थांबा.] अनेक लोक या विश्‍वनीय सल्ल्याच्या स्रोताकडे दुर्लक्ष करत आहेत. [२ तीमथ्य ३:१६ वाचा.] आपण बायबलवर आपला विश्‍वास कसा वाढवू शकतो आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो ते या लेखात समजावून सांगण्यात आले आहे.”

टेहळणी बुरूज जानेवारी ते मार्च

“विवाह सोबत्यांमध्ये बहुतेकदा पैशावरून मतभेद होतात. आपण ही समस्या कशी टाळू शकतो? [उत्तरासाठी थांबा.] पैशापेक्षा कोणती गोष्ट अधिक महत्त्वाची आहे हे सांगणारे एक शास्त्रवचन मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [घरमालकाने होकार दिल्यास, उपदेशक ७:१२ वाचून दाखवा.] पैशाचे वाद पतीपत्नी आपापसांत कशा प्रकारे मिटवू शकतात याबाबत या लेखात काही व्यावहारिक सूचना दिल्या आहेत.” पृष्ठ ९ वरील लेख दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा