वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp17 क्र. १ पृ. १६
  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपल्यावर येणाऱ्‍या दुःखांसाठी देव जबाबदार आहे का?
  • दुःख कधी संपेल का?
  • देवाला आपलं दुःख कळतं का?
    सावध राहा!—२०१५
  • देव दुःख काढून का टाकत नाही?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • तुम्ही सहन करत असलेल्या दुःखाबद्दल देवाला काय वाटतं?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१८
  • दुःख कधी संपेल का?
    दुःख कधी संपेल का?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१७
wp17 क्र. १ पृ. १६
युद्धाच्यावेळी एका स्त्रीने आपल्या मुलाला जवळ धरलं आहे

या जगात सर्वत्र दुःख आहे, पण देव याला जबाबदार आहे का?

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

आपल्यावर येणाऱ्‍या दुःखांसाठी देव जबाबदार आहे का?

तुम्ही काय म्हणाल?

  • हो

  • नाही

  • कदाचित

बायबलमध्ये काय सांगितलं आहे

“देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करायला नको.” (ईयोब ३४:१०) या जगात होणाऱ्‍या वाईट गोष्टी आणि समस्या देव आपल्यावर कधीच आणणार नाही.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • दियाबल सैतान, जो या “जगाचा अधिकारी” आहे तो आपल्यावर येणाऱ्‍या समस्यांचं मुख्य कारण आहे.—योहान १४:३०.

  • लोक जे चुकीचे निर्णय घेतात त्यामुळे बऱ्‍याचदा त्यांना दुःख आणि समस्यांना सामोरं जावं लागतं.—याकोब १:१४, १५.

दुःख कधी संपेल का?

काही लोक काय विश्‍वास करतात मानवांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर ते दुःख-त्रास काढू शकतात असं काही म्हणतात. तर काहींचं म्हणणं आहे की, जगाच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही. तुम्हाला काय वाटतं?

बायबलमध्ये काय सांगितलं आहे

देव दुःख-त्रास काढून टाकेल. “यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”—प्रकटीकरण २१:३, ४.

बायबलमधून आपण आणखी काय शिकू शकतो?

  • सैतानामुळे निर्माण झालेल्या समस्या देव आपल्या राज्याद्वारे काढून टाकेल.—दानीएल २:४४.

  • चांगले लोक या पृथ्वीवर सर्वदा वास करतील.—स्तोत्र ३७:९-११, २९.

देवाने दुःख का राहू दिलं आहे हे समजण्यासाठी, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या, बायबल नेमके काय शिकवते?, या पुस्तकातील अध्याय ११ पाहा

हे पुस्तक www.jw.org/mr वरदेखील उपलब्ध आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा