संमेलनातून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील:
१. ‘आपण आतुरतेने यहोवाची वाट’ कशी पाहू शकतो? (स्तो. १३०:५, ६)
२. समस्येत असताना आपण आतुरतेने यहोवाची वाट कशी पाहू शकतो? (हब. २:३, ४; २ तीम. ४:२; लूक २:३६-३८)
३. यहोवाच्या दिवसाची वाट पाहत असताना आपण आपल्या वेळेचा सुज्ञपणे वापर कसा करू शकतो? (२ पेत्र. ३:११-१३)
४. समस्यांचा सामना करत असताना आपण खातरीने यहोवाची वाट का पाहू शकतो? (स्तो. ६२:१, २, ८, १०; ६८:६; १३०:२-४)
५. ‘नीतिमानाला मिळणारं चांगलं फळ’ मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (स्तो. ५८:११)
© 2023 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
CA-copgm24-MR