वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • CA-brpgm23 पृ. १-३
  • शांतिप्रिय लोक

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांतिप्रिय लोक
  • २०२२-२०२३ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलन कार्यक्रम
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या विसाव्यात प्रवेश करा!
    २०२३-२०२४ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलन कार्यक्रम
  • ‘पवित्र शक्‍ती मंडळ्यांना काय म्हणते ते ऐका’
    २०२५-२०२६ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलनाचा कार्यक्रम
  • “यहोवामुळे आनंद करा”
    २०२०-२०२१ विभागीय संमेलनाचा कार्यक्रम​—शाखा प्रतिनीधीसोबत
  • यहोवावर संपूर्ण मनाने प्रेम कर
    २०१९-२०२० विभागीय संमेलन कार्यक्रम—शाखा प्रतिनिधीसोबत
अधिक माहिती पाहा
२०२२-२०२३ शाखा प्रतिनिधीसोबत विभागीय संमेलन कार्यक्रम
CA-brpgm23 पृ. १-३

शांतिप्रिय लोक

लूक १०:६

सकाळ

  • ९:४० संगीत

  • ९:५० गीत क्र. ४७ आणि प्रार्थना

  • १०:०० शांतिप्रिय लोकांनो, तुमचं स्वागत!

  • १०:१५ शांतिप्रिय लोकांना शोधत राहा

  • १०:३० शांतीच्या राजकुमाराला तुम्हाला शांतिप्रिय लोकांना शोधायला मदत करू द्या

  • १०:५५ गीत क्र. ४२ आणि घोषणा

  • ११:०५ शांतिप्रिय लोक युद्धात भाग घेत नाहीत

  • ११:३५ समर्पण आणि बाप्तिस्मा

  • १२:०५ गीत क्र. ७

दुपार

  • १:२० संगीत

  • १:३० गीत क्र. १६

  • १:३५ अनुभव

  • १:४५ टेहळणी बुरूज सारांश

  • २:१५ परिचर्चा: शांतिप्रिय लोक एकमेकांना मदत करतात

    • • “तुमची मनं मोठी करा”

    • • तरुणांना त्यांच्या क्षमतांचा सर्वात चांगल्या प्रकारे वापर करायला मदत करा

    • • वयस्कर भाऊबहिणींचा आदर करा

  • ३:०० गीत क्र. १८ आणि घोषणा

  • ३:१० शांतिप्रिय लोक कशा प्रकारे बऱ्‍याने वाइटाला जिंकतात?

  • ३:५५ गीत क्र. २२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा