वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत १४८
  • यहोवा आपल्याला सोडवतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा आपल्याला सोडवतो
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आम्हाला हिंमत दे
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • एक खास प्रजा
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • एक खास प्रजा
    यहोवाचे स्तवन करू या—नवीन गीतं
  • चिरजीवन अहा!
    यहोवाचे गुणगान करा
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत १४८

गीत १४८

यहोवा आपल्याला सोडवतो

(२ शमुवेल २२:१-८)

  1. १. जि-वं-त देव तू या-हा

    जा-ण-तो आ-म्ही.

    तु-झी श-क्‍ती दि-से, सा-ऱ्‍या वि-श्‍वा-तु-नी.

    ना देव को-णी य-हो-वा,

    तु-झ्या-स-मान, तू म-हान.

    सो-डव-शील तू आ-म्हा.

    (कोरस)

    सो-डव-तो, या-हा त्यां-ना

    जे नि-ष्ठा-वान.

    मज-बूत तो ख-डक, क-रेल त्यां-ची तो र-क्षा.

    तर गा-ऊ या, धै-र्या-ने च-ला, सा-ऱ्‍या ज-गी,

    त्या-ची स्तु-ती

    तो ता-र-णा-रा र-क्षण-क-र्ता.

  2. २. मृ-त्यू-च्या ला-टा दे-वा

    घे-र-ती म-ला,

    दे बळ म-ला या-हा, धै-ऱ्‍या-ने ल-ढ-ण्या,

    मं-दि-रा-तून य-हो-वा,

    तू ऐ-क रे, धा-व घे,

    सो-डव-ण्या तू म-ला.

    (कोरस)

    सो-डव-तो, या-हा त्यां-ना

    जे नि-ष्ठा-वान.

    मज-बूत तो ख-डक, क-रेल त्यां-ची तो र-क्षा.

    तर गा-ऊ या, धै-र्या-ने च-ला, सा-ऱ्‍या ज-गी,

    त्या-ची स्तु-ती

    तो ता-र-णा-रा र-क्षण-क-र्ता.

  3. ३. स्व-र्गा-तून ऐ-कू ये-ईल

    तु-झी ग-र्ज-ना.

    श-त्रू भय-भीत हो-तील,

    ह-र्ष तु-झ्या लो-कां.

    तू हो-तो-स य-हो-वा,

    जे व्हा-य-चे, नाव तु-झे.

    सो-डव-शील तू आ-म्हा.

    (कोरस)

    सो-डव-तो, या-हा त्यां-ना

    जे नि-ष्ठा-वान.

    मज-बूत तो ख-डक, क-रेल त्यां-ची तो र-क्षा.

    तर गा-ऊ या, धै-र्या-ने च-ला, सा-ऱ्‍या ज-गी,

    त्या-ची स्तु-ती

    तो ता-र-णा-रा र-क्षण-क-र्ता.

(स्तो. १८:१, २; १४४:१, २ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा