वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ४५
  • माझ्या मनातले विचार

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माझ्या मनातले विचार
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • आध्यात्मिक गोष्टींवर मनन करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • राज्याची आवेशाने साक्ष देणाऱ्‍यांनी प्रार्थनापूर्वक मनन करणे आवश्‍यक
    आमची राज्य सेवा—२०१०
  • “अशाच गोष्टींचा नेहमी विचार करत जा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • सात्विकतेने कसे चालावे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ४५

गीत ४५

माझ्या मनातले विचार

(स्तोत्र १९:१४)

  1. १. जे भा-व, भा-व-ना, वि-चार,

    ये-ती म-ना-च्या अं-ग-णी.

    जे न्या-य्य, शु-द्ध त्यां-तु-नी,

    व-सा-वे ते-च अं-त-री.

    या-हा, क-धी तू पा-ह-ता,

    मा-झ्या म-नी डो-का-वु-नी.

    वा-टो तु-ला ह-र्ष स-दा,

    वि-चा-र मा-झे जा-णु-नी.

  2. २. हो-ता मी व्या-कू-ळ क-धी,

    रा-त्री-च्या शां-त प्र-ह-री,

    या-हा, म-ना-व-री फुं-कर,

    श-ब्द तु-झे-च घा-ल-ती.

    मा-झ्या दे-वा तु-झे वि-चार,

    अ-सं-ख्य ता-र-कां-प-री,

    अन-मो-ल वा-ट-ती म-ला,

    जा-वे ग-ढू-न त्यां-त मी.

(स्तो. ४९:३; ६३:६; १३९:१७, २३; फिलिप्पै. ४:७, ८; १ तीम. ४:१५ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा