वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • yp पृ. २८२
  • फावला वेळ

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फावला वेळ
  • तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • मिळती जुळती माहिती
  • करमणुकीला योग्य जागी ठेवा
    आमची राज्य सेवा—२००१
  • तुम्ही जी करमणूक निवडता ती हितकारक आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • जगाच्या आत्म्यामुळे तुम्हाला विषबाधा होत आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • शाळा आणि नोकरी
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
yp पृ. २८२

भाग ९

फावला वेळ

काही विकसनशील देशांमध्ये, फावला वेळ क्वचितच मिळतो. पण पाश्‍चात्त्य देशांमध्ये, सहसा युवकांकडे इतका वेळ असतो की त्या वेळात काय करावे हे त्यांना कळत नाही. तुमचा रिकामा वेळ आशीर्वाद ठरतो की शाप ठरतो हे तुम्ही त्याचा उपयोग कसा करता यावर निर्भर करते. या भागात, त्याचा फायदेकारक पद्धतीने उपयोग करण्याचे काही मार्ग आपण पाहणार आहोत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा