वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g19 क्र. १ पृ. १६
  • तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला आहे का?
  • सावध राहा!—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • JW.ORG वेबसाईटच्या होम पेजचा प्रचारात वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • ऑडिओ रेकॉर्डिंग्स—यांचा उपयोग कसा कराल?
    आपली राज्य सेवा—२०१५
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
    जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं कोण देऊ शकेल?
  • “हा खरंच एक नवीन दृष्टिकोन आहे!”
    सावध राहा!—२०१६
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१९
g19 क्र. १ पृ. १६

तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला आहे का?

एक वडील आणि मुलगा सोबत मिळून jw.org वेबसाईट पाहताना
  • देव जर आपल्यावर प्रेम करतो तर त्याने दुःख आणि समस्या इतक्या काळासाठी का राहू दिल्या आहेत?

  • आज आपण शेवटच्या काळात जगत आहोत याची खात्री कशी बाळगू शकतो?

  • देवाच्या राज्याबद्दल बायबलमध्ये दिलेली अभिवचनं खरी होतील ही खात्री आपण कशी बाळगू शकतो?

  • जीवनात योग्य निर्णय घेण्यासाठी बायबल आपल्याला मदत करू शकतं का?

आपल्या निर्माणकर्त्याचं आपल्यावर प्रेम असल्यामुळे, त्याने वर दिलेल्या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला दिली आहेत. तुम्हाला या प्रश्‍नांची उत्तरं हवी असल्यास, www.jw.org/mr या वेबसाईटला भेट द्या. ही वेबसाईट लोकांना बायबल आधारित माहिती देण्यासाठी तयार केली आहे.

या वेबसाईटवर तुमच्यासाठी लेख, ऑडिओ, व्हिडिओ, मुलाखती, विविध प्रकारची प्रकाशनं आणि बायबलसुद्धा उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टी विनामूल्य आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा